अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांचा आगामी सिनेमा पंचकची निवड पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला झाली. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये.